शाश्वत पुजा
श्री दत्त मंदिर संस्थानामध्ये रु ५५५१ जमा करून वर्षातील एक दिवस भाविक श्री दत्तमहाराजांच्या पादुकेस अभिषेक ,ब्राह्मणभोजन, गोशाळेचा एक दिवसाचा गोग्रास व त्यादिवशीची अन्नछत्राची सेवा भाविकांना तहहयात करता येईल भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा
शाश्वत पूजा संपर्क
श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर , ता .जी .धाराशिव(उस्मानाबाद), महाराष्ट्र. फोन : 9४२२०७०३१३, कार्यकारी संपादक - ९४२२०६६२९८, वितरण व्यवस्थापक - ९४२२०७०३१३ इतर - ७०५७३७०४०७Telephone: +91 9422066298
E-mail: bmkawhale@gmail.com