साप्ताहीक दौरा

 

पूज्यश्री बाबाजी समाज प्रबोदणासाठी सतत भारत भ्रमण करत असतात, आठवड्यातील फक्त गुरुवारी मंदिरात असतात बाकी सर्व दिवस ते दौऱ्यावर असतात . पुज्यश्रींना कितीही त्रास होओ कधीही अराम करत नाहीत धर्माची होत असलेली हेळसांड व सामान्य लोकांच्या मनातील शंका त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. आणि त्यामुळेच पूज्यश्री सतत समाज प्रबोदनसाठी अविरत फिरत असतात . समाजातील सामान्य लोकांना धर्माबद्दल जागृत करतात ,व त्यांचे सर्व प्रश्न सोडवतात त्यांना आधार देतात. त्यांच्या सर्व भक्तांना "अशक्य हि शक्य करीतील स्वामी" ही प्रचीती आल्या शिवाय राहत नाही. भक्तही बाबाजींची आतुरतेने वाट बघत असतात. जशी आईला लेकराची ओढ आणि लेकराला आईची तशीच भक्तांना बाबाजींची व बाबाजींना भक्तांची ओढ आहे.

साप्ताहीक दौरा

 •  
  कोजागिरी पोर्णिमा

  कोजागिरी पोर्णिमा उत्साहात अर्पण होते

 •  
  पालखी

  मंदिरामध्ये पालखी सोहळामधील एक टिपलेले छायाचीत्र

 •  
  बाबाजी

  गुरू पोर्णिमाच्या वेळेश बाबाजीना स्नान घालतेवेळेस भक्तजन

 •  
  मिरवणूक

  गुरू पोर्मिमेतील उत्साहात मिरवणूक साजरी होताना