कसे याल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कसे याल

रुईभरला कसे पोहोचाल

रस्त्याने

१) उस्मानाबाद - तुळजापूर (दर अर्ध्या तासाला)
२) उस्मानाबाद - बार्शी (दर अर्ध्या तासाला)
३) उस्मानाबाद - लातूर (दर अर्ध्या तासाला)

रेल्वेने

रुईभर जवळील रेल्वे स्थानक व त्यांचे संपर्क क्र.
१) उस्मानाबाद - १२ कि. मी. - ०२४७२ - २४०२९९
२) सोलापूर - ६७ कि.मी. - ०२१७ - २३१८७९२ ३) लातूर - ७२ कि.मी. - ०२३८२ - २२४६४०  

विमानाने

रुईभर जवळचे विमानतळ
१) सोलापूर विमानतळ - ७२ कि.मी. - सोलापूर ते मुंबई
२) लातूर विमानतळ - ८० कि.मी. - लातूर ते मुंबई
३) नांदेड विमानतळ - २१२ कि.मी. - नांदेड ते मुंबई, नागपूर, दिल्ली
४) औरंगाबाद विमानतळ - २६९ कि.मी - औरंगाबाद ते मुंबई, दिल्ली
५) लोहेगाव विमानतळ पुणे - २४७ कि.मी. - सर्व प्रमुख शहरे
६) राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद - २७८ कि.मी.