बाबाजी

बाबाजी

श्री. सद्गुरु आप्पाबाबा महाराज सांगतात जे काही पाहिजे असेल ते देण्यास श्री. दत्तमहाराज सद्य्व तत्पर असतात . परंतु त्यासाठी मनुष्याचे मन, शरीर व धन शुद्ध, पवित्र असणे आवश्यक आहे . त्यासाठी आपल्यकडे असणारे दोष व्यसन सर्व देवाला अर्पण करून आपले शरीर, मन शुद्ध केल्यास मनुष्य जन्म प्राप्तः होतो. यावर त्यांचा विश्वास आहे . म्हणून आपल्य भक्तांना हीच शिकवण देतात त्यांचा शिकवणुकीची जे पालन करतात त्या सर्वांचे जीवन सुखी झाले आहे अशी प्रचीती आली आहे . त्यामुळे त्यांचा भक्तगण उत्तोरोतर वाढतच चालला आहे . संपूर्ण भारतभर त्यांचे भक्त वाढले आहेत . परंतु आपली प्रासिद्धी व्हावी किवा करावी हे त्यांच्या तत्वात बसत नाही . त्यांना वाटत नाही . फक्त कार्यरत रहाणे येवढेच त्यना माहित आहे . साखर गोड आहे हे कुणी सगुण समजत नाही . परंतु ती खाल्यावर गोड आहे . आणि गोड म्हणजे काय हे ज्याचे त्याला फक्त आपल्याकडे पुन्हा भक्तांना आप्पामहाराजाची प्रचीती आली आहे . त्यामुळे आम्हा सर्वांचे जीवन सुकमय झाले आहे . कोणीतरी म्हणले आहे . हा "देह ना माझा राहिला दत्ता दिंगबरा".

तर आशा या आमच्या सद्गुरूचा कृपाप्रसादाने व कृपाशीर्वादाने आम्ही आज आमच्या जीवनात सुखी व समाधानी आहोत . आम्हा सर्व भक्तांची मांदीआळी आहे . आम्हा सर्वांचा एक परिवार आहे . आम्ही सर्व नियमीतपणे आमच्या गुरुच्या दर्शनासाठी रुईभर येथे जात आसतो व भक्तीची व आशीर्वादाची शिदोरी आणत असतो . प्रलोभनाच्या महासागरात आमच्या जीवनाचे कार्य भरकटू नयेत म्हणून आम्ही नित्यनियमाने एकत्र येऊन भजन, कीर्तन, आरती सहोळा यासारखे उपक्रम राबुवून सार्वजन सर्वजण श्रेध्देने सहभागी होत असतो.