शाश्वत पुजा

श्री दत्त मंदिर संस्थानामध्ये रु ५५५१ जमा करून वर्षातील एक दिवस भाविक श्री दत्तमहाराजांच्या पादुकेस अभिषेक ,ब्राह्मणभोजन, गोशाळेचा एक दिवसाचा गोग्रास व त्यादिवशीची अन्नछत्राची सेवा भाविकांना तहहयात करता येईल भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा

नाव नोदंणीसाठी संपर्क ९४२२०७०४०७

धर्मप्रभा

* वैचारिक आंदोलनाच्या विस्तारासाठी . . .
* धर्मप्रभाच्या शक्तीदायी विचारांचे आकलन करून घेण्यासाठी . . .
* भारतीय जीवनमुल्ये आणि संस्कृतीची अनुभूती घेण्यासाठी . . .

सदस्यत्वासाठी संपर्क ९४२२०७०४०७

 
दत्त जयंती
गुरू पोर्णिमा
महाशिवरात्री
 

नियोजित दत्त मंदीर

श्री. सद्गुरू अप्पामहाराज उर्फ श्री. दत्तमहाराज रुईकर . मु . पो . रुईभर, ता . धाराशिव, जि . उस्मानाबाद येथिल दत्तमंदिरात त्यांचे वास्तव्य असते. दत्त उपासना मार्गातील एक उपासना असुन व्यक्तीमत्व असुन त्यांची राहणी अतिशय साधी आहे. समाजातील सर्वसामान्य माणसाची काळजी वाहण्याचे व त्यांचे जीवन सुखी, सुसहय व सार्थकी करण्यासाठी त्यंनी आपले स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. अहोरात्र जनसामान्याच्य सुखासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यसाठी ते सतत प्रयत्नशिल असतात. अंधश्रद्धेवर त्यंचा विश्वास नाही. समाजात रूढ असलेल्या रूढी, परंपरा, मान्यता प्रथम विज्ञानाच्या नंतर धर्माच्या.