सविस्तर बातमी

🌺जय गुरुदेव🌺 विजयादशमी पालखी सोहळा

दत्त मंदिर, रुईभर | दि. 09/29/2017

दि. ३०/०९/२०१७ रोजी सायं. ४.०० श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर येथे दरवर्षी श्रीदत्त महाराजांची पालखी सोहळा जल्लोषात साजरा केला जातो व याही वर्षीआयोजित केला आहे, या सोहळ्यात प. पु. दत्तस्वरूप श्रीआप्पा बाबाजी यांच्या सहवासात सिमोलंघन शस्त्र पुजन व पालखी इ.कार्यक्रम आहेत.तरी श्रीदत्त भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा.