दत्त जयंती
श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर येथे गुरुपौर्णिमा जल्लोषात साजरी केली जाते, आषाढ महिन्यातील पौर्णिमेस "गुरूपौर्णिमा" साजरी केली जाते . प.पु.अप्पा बाबाजींचे भक्त मोठ्या जल्लोषात हि साजरी करतात . देश विदेशातील सर्व भक्त दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने हजर राहतात . सर्व प्रथम श्रींना औक्षवन करून सर्व भक्तगण पंचामृत स्नान घालतात . नंतर श्रींची जल्लोषात मिरवणूक होते व हेलिकॉप्टर मधून पुष्पवर्षाव केला जातो. हा सोहळा खूप लोभनीय असतो . त्यानंतर श्रींची पाद्यपूजा,आरती, बाबाजींचे अमूल्य प्रवचन, दर्शन व नंतर प्रसाद घेऊन भक्त आशीर्वाद घेऊन पावन होतात .
गुरू पोर्णिमा
-
दत्त महाराज
दत्त महाराज यांची विलोभनीय मूर्ती;
-
आप्पा बाबा
गुरू पोर्णिमाच्या वेळेश बाबाजीना स्नान घालतेवेळेस भक्तजन
-
मिरवणूक
गुरू पोर्मिमेतील उत्साहात मिरवणूक साजरी होताना
-
मंदिरातील रोषणाई
मंदिराच्या गाभार्यातील रोषणाई