अन्नछत्र

 

गौशाळा

 

 

श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर येथेच गौशाळेचे निर्मान करण्यात आले आहे ,येथे अनेक गौमाता आश्रयास आहेत मंदिरातील गौमातेची खूप काळजी घेण्यात येते. गौमातेच्या सेवे साठी सेवेकरी नियुक्त करण्यात आले आहेत , सेवेकरीच गौमातेची सर्व सेवा करतात .त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची सोय मंदिरातच केली जाते व गौमातांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी हि केली जाते वैद्यकीय सल्ल्यानुसार गरजेनुरुप इलाजही केला जातो . गौमातां पूजेचे नैवेद्य देण्यात येते, जेणे करून पूजा पूर्णत्वास येईल.

गोशाला

  •  
  •