धर्मगुरू भेट

 

पूज्यश्री बाबाजी हे स्वतः दत्त स्वरूप आहेत. त्यांच सर्व साधू संतांवर खूप प्रेम आहे,पुज्यश्रींची इच्छा आहे कि सर्व साधू संतांचा पदस्पर्श रुईभर भूमीला व्हावा व ही भूमी स्वर्ग व्हावी. आणि बाबाजी भारत भर भ्रमण करून सर्व संतांना लेकराच्या मायेने बोलवतात. व संत हि आवर्जून मंदिराला भेट देतात .

धर्मगुरू भेट

 •  
  धर्मगुरू भेट

  महंत जयंत गिरी महाराज,उत्तरेश्वर महादेव मंदिर केम,श्रीनाथ बाबा मुंबई ,महंत दयालगिरी महाराज मध्यप्रदेश यांचा सत्कार करताना दत्तस्वरूप प.पु. अप्पाबाबा महाराज रुईभरकर. श्री उपळईकर काका यांचा सत्कार करताना दत्तस्वरूप प.पु. अप्पाबाबा महाराज रुईभरकर

 •  
  काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज

  काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची मंदिरास भेट व पाद्यपूजा

 •  
  धर्मगुरू भेट

  काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज सोबत श्री श्री श्री १०८ शान्तिविर्लिंग शिवाचार्य महाराज मंदिरास भेट

 •  
  धर्मगुरू भेट

  सेलूकर महाराजांची मंदिरास सपत्नीक भेट व पद्यपूजा