अन्नछत्र

 

दत्त याग

 

साधक सज्जन हो, श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर येथे दर गुरुवारी सकाळी ७.०० ते ११.०० या वेळेत श्री दत्त याग चालू करण्यात आला आहे.

आपणासही श्री दत्तयागचे यजमान होता येईल. त्या साठी खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधून आपण चौकशी करू शकता.

संपर्क - संतोष रामदासी (पुजारी) - ९८२३०६२३०२.

दत्त याग

  •  
  •