ब्लॉग


श्री संत ज्ञानेश्वर


श्रीसंत ज्ञानेश्वरांचा हा अभंग, साधक त्याचा साधन-मार्ग क्रमित असताना, त्याला जेव्हा 'आत्मज्ञान ', म्हणजेच 'ज्ञानसुर्याचा ' बोध , श्रीसद्गुरु कृपेने होतो, तेव्हा ह्या 'ज्ञान ' सुर्याचा प्रकाश ज्यावेळी त्याच्यावर पडतो, त्यावेळची साधकाची, नेमकी स्थिती-अनुभूती, नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवत आहे. ....सविस्तर वाचा

Priya Kawhale, dattamandir.com