ब्लॉग


परोपकार


कदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.” देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला. ....सविस्तर वाचा

Priya Kawhale, dattamandir.com

सुविचार


बैरामजीची गोष्ट गोविंद, सदा आणी राघव, हे स्वामींचे अनन्य भक्त होते.तिघेही जन सरकारी नौकर होते.बैरामजी नावाचा एक तालुकेदार त्यांचा वरीष्ठ अधिकारी होता.स्वामी दर्शनासाठी तो त्यांना कधीच सुट्टी देत नव्हता, उलट तो त्यांना स्वामी पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचा.एकदा स्वामी त्यांचा गावाला येतात, तिघेही मित्र बैरामजीला न विचारता स्वामी दर्शनाला जातात.बैरामजीची फार रागावतो आणी त्यांच्यावर अर्थ दंड ठोकतो. ....सविस्तर वाचा

Priya Kawhale, dattamandir.com