ब्लॉग डिटेल्स


गुरू वाक्य


<p>अनंत ब्रह्मांडे रचिली l विश्व माया कैसी केली l १ l चित्त सत्याच्या कारणी l ब्रह्म राहे निर्गुणी l २ l तेथून झाला हा पसारा l ३ l जीव वागे स्थिर चरा l गुण तत्वाच्या मिळणी l ४ l आनंद म्हणे तूंच राही l का रे पडसी संदेही l ५ l</p>

Priya Kawhale